Education Campaign: उन्हाळी सुटीत शिक्षक पोहोचले विद्यार्थ्यांच्या दारी; शाळांची पटसंख्या टिकविण्याचे आव्हान, पालकांशी संवाद!

Teacher outreach programs during holidays to engage parents and students: उन्हाळी सुटीतही शिक्षकांची घरपोच मोहीम; मराठी शाळांची घटती पटसंख्या थांबवण्यासाठी गावोगावी पालकांशी संवाद, शासकीय सुविधांची माहिती देत प्रवेशासाठी प्रोत्साहन
Teachers interact with parents during home visits to strengthen school enrollment during summer vacation drive.

Teachers interact with parents during home visits to strengthen school enrollment during summer vacation drive.

sakal

Updated on

शिखर शिंगणापूर : प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून, विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्या लागल्या आहेत. मात्र, दुसरीकडे अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या घटल्याने शाळा बंदची टांगती तलवार आहे. त्यामुळे ती पटसंख्या कायम ठेवण्यासाठी शिंगणापूर पंचक्रोशी परिसरातील अनेक मराठी माध्यमाच्या शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांच्या शोधात फिरताना दिसत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com