Satara Accident: टेंपोखाली सापडून एक जण ठार; वनवासमाचीत अपघात, टेंपोचा धक्का लागला अन्..

Fatal Road Mishap in Vanvasmachi: सहाच्या सुमारास टेंपो गावातून परत कऱ्हाडकडे जाण्यासाठी निघाला होता. दरम्यान, येथील एका कार्यालयानजीक हा टेंपो आला असता कामावरून वनवासमाची येथे घराकडे चालत निघालेल्या प्रकाश पवार यांना टेंपोचा धक्का लागला.
Scene of the Vanvasmachi accident where a tempo fatally ran over a man.
Scene of the Vanvasmachi accident where a tempo fatally ran over a man.Sakal
Updated on

वहागाव : वनवासमाची (ता. कऱ्हाड) येथे जनावरांचे खाद्य उतरवून पुन्हा कऱ्हाडकडे निघालेल्या माल वाहतूक टेंपोच्या चाकाखाली सापडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. प्रकाश हरिबा पवार (वय ६१, रा. वनवासमाची) असे अपघातातील मृताचे नाव आहे. सायंकाळी सहाच्या सुमारास हा अपघात झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com