Transport of Cattle : गोवंशीय जनावरांची वाहतूक करणाऱ्या तिघांवर गुन्हा

जनावरांसाठी चारापाण्याची कसलीही सोय केली नव्हती. जनावरांची बेकायदा आणि क्रूरपणे वाहतूक केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला. त्यांच्या ताब्यातील जनावरांची सुटका करून त्यांना गोशाळेत पाठवण्यात आली.
Cattle Transportation
Cattle Transportation Sakal
Updated on

कऱ्हाड : गोवंशीय जनावरांची अवैधरीत्या वाहतूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार महेश बाबूराव शिंदे यांनी याबाबतची फिर्याद दिली असून, त्यावरून सत्यम जगन्नाथ चौगुले (वय २९, रा. कवठेपिरान, ता. मिरज, जि. सांगली), मारुती ज्ञानू सोपे (वय ५२), गणेश मारुती सोपे (वय २४, दोघेही रा. वाणी, चिंचाळे, ता. सांगोला, जि. सोलापूर) यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com