Karad Crime: कऱ्हाडनजीक तीन बांगलादेशी घुसखोरांना अटक; मुढेगावात सहा महिन्यापासून वास्तव्य, बनावट आधारकार्ड अन् बरच काही..

Details of Bangladeshi infiltrators Arrest near Karad: कऱ्हाडमध्ये बांगलादेशी घुसखोरांची अटक; बनावट आधारकार्ड प्रकरण उघड
Crackdown Near Karad: Three Foreign Nationals Arrested with Bogus Identity Proofs

Crackdown Near Karad: Three Foreign Nationals Arrested with Bogus Identity Proofs

esakal

Updated on: 

कऱ्हाड: भारत बांगलादेश सीमेवरील मुलकी अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगी शिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश करणाऱ्या चार बांगलादेशी नागरीकांना पकडण्यात आले. मुंढे (ता. कऱ्हाड) काल रात्री उशिरा शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने कारवाई केली. त्यात एक अल्पवयीन मुलगाही आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेले आहे. त्याच्याशिवाय अन्य तिघांना अटक झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com