Satara Crime: बेकायदा शस्त्रविक्री! 'पिस्तूल विक्रीप्रकरणी साताऱ्यात तिघांना अटक'; लाखाेचा मुद्देमाल जप्त

Satara Police Bust Illegal Firearms Racket: बेकायदा शस्त्रविक्री करण्यासाठी महानवर व खताळ वाढे फाटा येथे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक अरुण देवकर यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
Satara police arrest three in illegal arms sale case; pistols and ammunition worth lakhs recovered.
Satara police arrest three in illegal arms sale case; pistols and ammunition worth lakhs recovered.Sakal
Updated on

सातारा: वाढे फाटा येथे गावठी बनावटीच्या पिस्तुलाच्या विक्रीसाठी आलेल्या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. त्यांच्याकडून एक पिस्तूल, एक जिवंत काडतूस, दुचाकी व मोबाईल असा सुमारे एक लाख ८० हजार २०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com