SSC Result:'खंडाळ्यातील तीन बहिणी एकाचवेळी उत्तीर्ण'; यश महिलांसाठी प्रेरणादायी ठरणार; जिद्द, चिकाटीचे सर्व स्तरातून कौतुक

सेकंड चान्स प्रोग्रॅम ही केवळ परीक्षा पास करण्याची संधी नाही, तर महिलांच्या आत्मसन्मान आणि आत्मनिर्भरतेकडील प्रवासाची सुरुवात आहे. खंडाळा तालुक्यातील या तिन्ही बहिणींचे यश अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
Three sisters from Khandala proudly celebrate their success after passing exams together, earning widespread praise for their perseverance.
Three sisters from Khandala proudly celebrate their success after passing exams together, earning widespread praise for their perseverance.Sakal
Updated on

खंडाळा : दहावीचे शिक्षण अर्धवट राहिलेल्या तीन बहिणींनी कठीण परिस्थितीतही प्रथम संस्थेच्या सेकंड चान्स प्रोग्रामच्या माध्यमातून मिळालेल्या शिक्षणाच्या दुसरी संधीचे सोने केले. खंडाळा तालुक्यातील अश्विनी, शैला आणि माधुरी जयपाल खंडागळे या तिघी बहिणींनी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत. यातून त्यांनी समाजासमोर प्रेरणादायी आदर्श ठेवला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com