Sahyadri Tiger: वाघांच्या भ्रमण मार्गांचे होणार संरक्षण! वन्यजीव समितीची १३ वर्षांनी पुनर्रचना; ‘सह्याद्री’तील अधिवासाला मिळणार बळ..

Tiger movement corridor conservation in Western Ghats: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी नव्या राज्यस्तरीय समितीची पुनर्रचना; वाघांच्या भ्रमण मार्गांचे संरक्षण, अधिवास सुधारणा व भक्ष्यसाखळी बळकटीसाठी धोरणात्मक निर्णयांना गती
Major Boost for Tiger Conservation: Wildlife Board Revived After 13 Years in Maharashtra

Major Boost for Tiger Conservation: Wildlife Board Revived After 13 Years in Maharashtra

sakal

Updated on

कऱ्हाड: वाघ, सहशिकारी प्राणी आणि त्यांच्या भक्ष्य असलेल्या प्राण्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी कार्यरत राज्यस्तरीय समितीची १३ वर्षांनंतर पुनर्रचना झाली आहे. बदललेल्या रचनेमुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील व्याघ्र भ्रमण मार्गांचे संरक्षण होण्यास हातभार लागणार आहे. त्यासह प्रकल्पाचा राधानगरी अभयारण्य, तिलारी, दोडामार्ग, कर्नाटकातील काली, भद्रा व संरक्षित क्षेत्रांशी जैविक संपर्क कायम ठेवण्यासाठी निर्णय घेता येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com