Tigress Tara: कसणी परिसरात तारा वाघिणीचा फेरफटका; कॉलर रेडिओद्वारे देखरेख, एसटीसमोरूनच रस्ता ओलांडत हाेती अन्..

Radio collared Tigress Movement Satara District: तारा वाघिणीचा कसणी परिसरात फेरफटका; वन्यजीव विभागाची सतर्कता
Radio-Collared Tigress Tara Creates Panic in Kasani Area of Satara

Radio-Collared Tigress Tara Creates Panic in Kasani Area of Satara

sakal

Updated on

ढेबेवाडी: ताडोबातून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थलांतर केलेली तारा वाघीण आज सकाळी कसणी (ता. पाटण) परिसरात फेरफटका मारताना दिसली. कसणी- घोटीलदरम्यान एसटी बससमोरूनच रस्ता ओलांडताना चालक- वाहकांसह प्रवाशांनी तिला पाहिले. गळ्यातील कॉलर रेडिओद्वारे तिच्यावर देखरेख असल्याने वन्यजीव विभागाचे पथकही त्यावेळी तेथेच होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com