Ashadhi Wari 2026: आषाढी वारीसाठी वारकऱ्यांच्या वाहनांना टोलमाफी: मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, प्रवास सुखकर होण्यासाठी यंत्रणा सज्ज

Ashadhi Wari traffic and transport arrangements: आषाढी वारीदरम्यान पंढरपूरकडे जाणाऱ्या मानाच्या पालख्या, वारकरी व भाविकांच्या हलक्या-जड वाहनांसह एसटी बसांना टोलमाफी; सुरक्षित, सुरळीत प्रवासासाठी सर्व यंत्रणा सज्ज
Ashadhi Wari Pilgrimage: Toll Waiver for Devotee Vehicles to Ensure Smooth and Safe Journey

Ashadhi Wari Pilgrimage: Toll Waiver for Devotee Vehicles to Ensure Smooth and Safe Journey

sakal

Updated on

सातारा : आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या व परतणाऱ्या मानाच्या पालख्या, वारकरी, भाविक यांच्या हलक्या व जड वाहनांना टोलमाफी लागू राहणार आहे, तसेच यापूर्वी टोलमाफी नसलेल्या एसटी महामंडळाच्या बसलाही या कालावधीत टोलमाफीचा लाभ मिळणार आहे. वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com