Jawali Drugs Case: जावळीतील ड्रग्जप्रकरणी मकोका दाखल; राज्यमंत्री योगेश कदम, विधान परिषदेत शशिकांत शिंदे यांच्या प्रश्नाला उत्तर!

police Action against Drug Racket in Jawali: जावळी ड्रग्जप्रकरणी ११ जणांना अटक; मकोका अंतर्गत कडक कारवाईची तयारी
Drug Case

Drug Case

sakal
Updated on

सातारारोड: ड्रग्सच्या बाबतीमध्ये राज्यामध्ये आतापर्यंत १४ केसेसमध्ये मकोका अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत आणि जावळी तालुक्यामधील अशा प्रकरणामध्ये जी काही कारवाई झाली, त्यामध्ये ११ जणांना अटक केली आहे. या सर्वांवर मकोका दाखल केला असून, त्यांच्यावर कडक कारवाई आपण करतोय, अशी माहिती राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेत आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावरील उत्तरात दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com