
चाफळ : विधानसभेच्या निवडणुकीत गद्दार, खोके अशा अनेक शब्दांचा प्रयोग करून अगदी खालच्या थराला जाऊन माझ्यावर टीका विरोधकांनी केली; पण मी निवडणुकीत एका शब्दाने कोणावरही वैयक्तिक अथवा सार्वजनिक टीका केली नाही. त्यामुळेच ज्यांनी आम्हाला गद्दार म्हणून हिणवले, त्यांचेच डिपॉझिट जप्त झाले.