Mayani Bird Sanctuary: मायणीत पर्यटक, पक्षी निरीक्षकांचा हिरमोड; फ्लेमिंगोऐवजी दिसतात फक्त स्थानिक पक्षी; वेळ, पैशांचा अपव्यय!

Migratory Bird Arrival Delay at Mayani in Satara District: फ्लेमिंगोच्या अनुपस्थितीत मायणी तलावात पर्यटकांचा हिरमोड
Mayani Lake Fails to Attract Migratory Flamingos This Season

Mayani Lake Fails to Attract Migratory Flamingos This Season

Sakal

Updated on

-संजय जगताप

मायणी : येथील प्रसिद्ध ब्रिटिशकालीन मायणी तलावात हजारो किलोमीटरचा प्रवास करून डेरेदाखल होणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांनी तलावाकडे पाठ फिरवली आहे. मात्र, एकेकाळी प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या पक्षी अभयारण्याला भेट देण्यासाठी आजही शेकडो पर्यटक, पक्षी निरीक्षक, निसर्गप्रेमी, पक्षीमित्र, शैक्षणिक सहली येत असतात. मात्र, फ्लेमिंगो दिसत नसल्याने त्या सर्वांचाच हिरमोड होत आहे. दूरवरून येणाऱ्या लोकांच्या वेळ व पैशाच्या अपव्ययाबरोबरच त्यांना मनस्तापही होत असल्याचे चित्र निदर्शनास येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com