

Satara Accident
सातारा : पुणे- बंगळूर महामार्गावर जय मोटर्ससमोर काल रात्री ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने ऊस वाहतुकीच्या ट्रॅक्टरवरील चालकाचा मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर ट्रकवरील ताबा सुटल्याने रस्ता दुभाजकाला धडकून ट्रक पटली झाल्याने चालक जखमी झाला आहे.