Traditional flour mills are facing tough times as branded flour becomes the preferred choice for consumers."sakal
सातारा
flour mills : घरघंट्यांमुळे पिठाच्या गिरण्यांना घरघर: ब्रँडेड तयार पिठाचाही वाढता वापर; चालकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न
Satara News : अनेक विकास सोसायट्यांनीही स्वस्तात घरघंट्या काही भागात दिल्याने ग्रामीण व शहरी भागात बहुतांश कुटुंबात घरघंट्या आल्या. त्यामुळे घरच्या घरी दळणे दळली जात आहेत.
सातारा : शासनाच्या योजनांतून भरीव अनुदानावर महिलांना गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर घरघंट्या मिळाल्या. अनेक विकास सोसायट्यांनीही स्वस्तात घरघंट्या काही भागात दिल्याने ग्रामीण व शहरी भागात बहुतांश कुटुंबात घरघंट्या आल्या.