Satara Crime: सावकारी तगाद्यातून जीवन संपवले; फलटण तालुक्यातील व्यावसायिकाने चिठ्ठी लिहून पिले औषध, सहा जणांविरुद्ध गुन्हा!

police action against loan harassment India: सावकारी तगादा, वाहन व्यवहारातील फसवणूक आणि फायनान्स-बँक अधिकाऱ्यांच्या मानसिक छळाला कंटाळून ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकाची आत्महत्या; चिठ्ठ्यांवरून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Tragedy in Phaltan: Businessman Ends Life Citing Moneylenders’ Pressure

Tragedy in Phaltan: Businessman Ends Life Citing Moneylenders’ Pressure

sakal

Updated on

दुधेबावी: वाठार निंबाळकर (ता. फलटण) येथील शिव लॉजिस्टिक कंपनीचे मालक आणि ट्रान्स्पोर्ट व्यावसायिक रवींद्र लालासाहेब खोपडे (वय ४२) यांनी सावकाराचा तगादा, वाहन खरेदीदारांकडून फसवणूक आणि फायनान्ससह बँकेच्या अधिकाऱ्यांकडून होणारा मानसिक त्रास व बदनामीला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. या खळबळजनक घटनेप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आणि बेकायदेशीर सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com