

Mystery in Mahabaleshwar: Man Ends Life After Leaving Home Late at Night
Sakal
महाबळेश्वर : येथील कॅनॉट पीक पॉइंट परिसरात एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. गणेश शंकर शिंदे (वय ४०, रा. साई निवास, कोळी आळी, महाबळेश्वर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.