Satara Accident : उतारावर लावलेला टेंपो दरीत कोसळला; कामथीतील अपघातात चौघांचा मृत्‍यू, चालकावर गुन्‍हा दाखल

कामथी तर्फ परळी (ता. सातारा) येथे शुक्रवारी रात्री झालेल्‍या टेंपोच्‍या अपघातात एका लहान मुलीसह चौघांचा मृत्यू झाला.
Accident

Accident

sakal

Updated on

सातारा - कामथी तर्फ परळी (ता. सातारा) येथे शुक्रवारी रात्री झालेल्‍या टेंपोच्‍या अपघातात एका लहान मुलीसह चौघांचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद सातारा तालुका पोलिस ठाण्‍यात झाली आहे. अपघातप्रकरणी बेंडवाडी (ता. सातारा) येथील टेंपोचालक श्रीकांत जगन्नाथ माने याच्‍यावर गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com