

Trupti Desai meeting the victim’s family in Sasapde, demanding justice and an encounter of the accused.
Sakal
सातारा: सासपडे येथील अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी संबंधित संशयिताला कठोरात कठोर शिक्षा देण्यासाठी त्याचा तत्काळ एन्काउंटर करावा. जेणे करून आरोपींना कायद्याचे भय वाटले पाहिजे, अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी आज सासपडे येथे केली.