Sugarcane burned : दोन एकर ऊस जळून शेऱ्यात लाखोंचे नुकसान
Karad News : दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास अचानक ही घटना घडली. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अचानक उसाच्या शिवारात आग लागल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.
शेणोली : शेरे येथील स्टेशन शिवारातील दोन एकर ऊस जळाल्याने नुकसान झाले. आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास अचानक ही घटना घडली. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.