Satara Corona: 'सातारा जिल्ह्यात आढळले कोरोनाचे दोन रुग्‍ण'; जिल्हा शल्यचिकित्सकांचे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

COVID-19 Returns:एक रुग्ण कऱ्हाड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल आहे, तर दुसरा रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे; परंतु नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.
District Surgeon Dr. Yuvraj Karpe briefs media after COVID-19 reappears in Satara with two confirmed cases
District Surgeon Dr. Yuvraj Karpe briefs media after COVID-19 reappears in Satara with two confirmed casesSakal
Updated on

सातारा : कोरोनाला सुरुवात झाल्याची चर्चा होत असतानाच आज सातारा जिल्ह्यामध्ये दोन रुग्ण आढळून आले आहेत. देशातील काही राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग झालेले रुग्ण आढळत असल्याचे समोर येत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com