Satara Crime: तावडी गावचे दोघे तडीपार; फलटण पोलिसांची कारवाई, अनेक गंभीर गुन्हे दाखल

Law and Order Boost: फलटण शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी या दोघांविरुद्ध दोन वर्षे तडीपारीचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्याकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाची चौकशी तत्कालीन पोलिस उपअधीक्षक राहुल धस यांनी केली होती.
Phaltan Police Extern Two Accused From Tavadi After Multiple Serious Cases
Phaltan Police Extern Two Accused From Tavadi After Multiple Serious Casessakal
Updated on

फलटण: तावडी (ता. फलटण) येथील दोन सराईत गुन्हेगारांना सातारा, पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर व पुरंदर तालुका, तसेच सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुका हद्दीतून दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आले आहे. टोळी प्रमुख स्वप्नील ऊर्फ बाळू सुरेश जाधव (वय २४) व सदस्य निखिल ऊर्फ काळू सुरेश जाधव (वय २५, दोन्ही रा. तावडी, ता. फलटण) अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com