Phaltan Crime: फलटणमध्ये दोघांवर धारदार शस्त्राने वार; पोलिसात सात जणांवर गुन्हा, तू आम्हाला कोण सांगणार? अन् काय घडलं!

Knife attack case registered in Satara district: फलटणमध्ये गाड्यांच्या वेगावरून वाद, धारदार शस्त्राने दोघांवर हल्ला
Police register case against seven accused after sharp weapon attack injures two in Phaltan.

Police register case against seven accused after sharp weapon attack injures two in Phaltan.

sakal

Updated on

फलटण : गाड्या वेगात का चालविता? असे विचारल्याच्या कारणावरून फलटणमध्ये दोघांवर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना घडली. अनिल विठ्ठल हिरणवाळे व संतोष रखमाजी हिरणवळे (रा. ब्राह्मणगल्ली, फलटण) अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यात प्रशांत सुनील जुवेकर व इतर ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com