Palkhi Highway: पालखी महामार्गावर भीषण अपघात! भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून धडक; दोघांचा जागीच मृत्यू, एक गंभीर

Taradgaon flyover motorcycle accident latest news: पालखी महामार्गावरील तरडगावजवळ भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, तिसरा गंभीर जखमी, दुचाकीचा चक्काचूर
Horrific Crash Near Taradgaon Flyover: Two Bikers Killed, One Critical

Horrific Crash Near Taradgaon Flyover: Two Bikers Killed, One Critical

sakal

Updated on

लोणंद : लोणंद- फलटण पालखी महामार्गावर तरडगाव (ता. फलटण) गावच्या हद्दीत उड्डाण पुलाजवळ शनिवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास दुचाकीला मोटारीने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com