Satara Crime: साकुर्डीमधून दोन पिस्तूल, काडतुसे जप्त; सातारा एलसीबीची कऱ्हाडला कारवाई; दुसरा संशयित पसार

karad police raid leads to seizure of pistols and bullets case: शस्त्रबंदी आदेशाचा भंग करून देशी बनावटीची दोन पिस्तुले, दोन जिवंत काडतुसे विक्रीसाठी आणणारा तरुण साकुर्डीत एलसीबीच्या सापळ्यात; एकाला अटक, साथीदार फरार
Major Arms Seizure in Sakuardi: Satara LCB Cracks Down, One Suspect Escapes

Major Arms Seizure in Sakuardi: Satara LCB Cracks Down, One Suspect Escapes

sakal

Updated on

कऱ्हाड: जिल्हाधिकारी यांचा शस्त्रबंदी आदेश असतानाही त्याचा भंग करणाऱ्या दोन संशयितांकडून साकुर्डी (ता. कऱ्हाड) येथून देशी बनावटीची दोन पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. सातारा स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या या कारवाईत संशयिताकडून एक लाख ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com