Phaltan Police: शहर पोलिसांनी त्वरित कारवाई करत चोरीच्या दुचाकीची माहिती गोळा केली आणि आरोपीच्या मागोवा घेतला. सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.
फलटण: येथील नगरपालिकेच्या वाहनतळामधून चोरीस गेलेली दुचाकी फलटण शहर पोलिसांनी जप्त केली आहे. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.