

Ajit Dada’s Effort Took Ancient Martial Art to National Stage
Sakal
नागठाणे : एरवी दादांशी बोलायचं म्हटलं तरी अनेकांच्या मनात थोडीशी धाकधूक असायची. अनेकांना त्यांचा धाकही वाटायचा. मला मात्र कधीही असे वाटले नाही. त्यांच्याच प्रयत्न अन् प्रोत्साहनामुळे शिवकालीन मर्दानी खेळाची कला थेट दिल्लीपर्यंत पोहोचली, अजितदादा यांच्या अकाली जाण्यानंतर उदय यादव यांनी आपल्या भावना उलगडल्या.