Udayanraje Bhosale : छत्रपती शिवाजी महाराजाच्या अवमानखोरांविरुद्ध कायदा करा : खासदार उदयनराजे भोसले; केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे मागणी

Satara News : अन्यथा छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेण्याचा आपल्याला कोणालाच अधिकार राहणार नाही, अशा शब्दात खासदार उदयनराजे भोसले यांनी भावना व्यक्त करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना निवेदन दिले.
Udayanraje Bhosale urges the government to take legal action against those insulting the legacy of Chhatrapati Shivaji Maharaj.
Udayanraje Bhosale urges the government to take legal action against those insulting the legacy of Chhatrapati Shivaji Maharaj.Sakal
Updated on

सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वधर्मसमभावाचा विचार देत स्वराज्याची स्थापना केली; परंतु काही विकृत मनोवृत्तीचे लोक त्यांचा, तसेच छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचा अवमान होईल, असे भाष्य करत आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था ढासळून समाजात दुफळी निर्माण होत आहे. अशा प्रवृत्तींची जीभ छाटण्याची धमक आमच्यासह शिवप्रेमींत निश्चित आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com