
सातारा : जिल्ह्याला शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील, जयकुमार गोरे, शंभूराज देसाई या चौघांच्या माध्यमातून चार मंत्रिपदे मिळाली आहेत. त्यांच्यावर केवळ जिल्ह्याचीच नव्हे, तर संपूर्ण राज्याची जबाबदारी असून, त्यांच्या हातून लोककल्याणाचे काम व्हावे. आजपर्यंत जिल्ह्यातील अनेकांना संधी मिळाली; पण त्यांनी काहीही केले नाही.