
उंब्रज : येथे पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर स्टेट बँकेसमोर अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाला. आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. राहुल विलास चव्हाण (वय ३०, रा. उंब्रज, लक्ष्मीनगर) असे मृत युवकाचे नाव आहे.