Prakash Gavali: वाहतूकदारांची ई- चलनाद्वारे अन्यायकारक लूट: प्रकाश गवळी; मागण्याचा विचार न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन!

Prakash Gavali alleges unfair loot through e-challan system: ई-चलनाच्या अन्यायकारक लुटीविरोधात राज्यव्यापी आंदोलनाची तयारी
Transporters voice protest against alleged unfair e-challan fines, warning of statewide agitation from March 5.

Transporters voice protest against alleged unfair e-challan fines, warning of statewide agitation from March 5.

esakal

Updated on

सातारा: मोटार वाहन विभाग व पोलिस विभाग यांच्यामार्फत महाराष्ट्रात राबविण्यात येणारी ई-चलन पद्धत सार्वजनिक जनता व वाहनधारकांवर अन्याय करणारी असून याद्वारे जबरदस्तीने दंड वसूल करून जनतेची व वाहनधारकांची नियमबाह्यरितीने लूट करण्यात येत आहे. याविरोधात तसेच इतर महत्त्वाच्या मागण्यांसंदर्भात शासनाने पुढील सात दिवसांत सकारात्मकरित्या विचार न केतल्यास दि. ५ मार्चपासून राज्यातील सर्व वाहतूकदारांकडून राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्या वाहतूकदार संघाचे अध्यक्ष प्रकाश गवळी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com