
सातारा : जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात झालेल्या मॉन्सून पूर्व पावसामुळे सात तालुक्यातील २१३. ७९ हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. १०.९५ हेक्टर क्षेत्रावरील फळबागा बाधित झाल्या आहेत. प्राथमिक अंदाजानुसार ५९.०२ लाखांचे शेतीचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे.