Unseasonal Rain: केसुर्डी व शिरवळसह परिसराला अवकाळी पावसाने झोडपले; अनेकांची तारांबळ उडाली, शेतीचे नुकसान..

दरम्यान या पावसामुळे शेतात साठवुन ठेवलेले तयार खतांच्या पोत्याचे, तसेच वैरणीचे मोठे नुकसान झाले. तर लग्नाची तारीख असल्याने अनेकांची तारांबळ झाली.
Heavy unseasonal rain lashes Kesurdi and Shirwal; streets flooded and daily life disrupted.
Heavy unseasonal rain lashes Kesurdi and Shirwal; streets flooded and daily life disrupted.Sakal
Updated on

खंडाळा : केसुर्डी व शिरवळसह परिसरात अवकाळी पावसाने झोडपले. या अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. तर हवेत गारठा निर्माण झाल्याने दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास या परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com