Unseasonal Rain Hits Satara District
esakal
Unseasonal Rain in Satara District Maharashtra : सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा थैमान घातले असून ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. काही भागांत गारपिटीचाही (Unseasonal Rain Hits Satara District) अनुभव आला. वाई आणि खंडाळा तालुक्यात वीज कोसळल्याच्या घटनांमुळे मोठे नुकसान झाले आहे.