Phaltan Agriculture: काढणीच्या उंबरठ्यावर ‘अवकाळी’चा धोका; फलटण पूर्व भागामध्ये पिकांसह फळबागांचे नुकसान, शेतकऱ्यांत धाकधूक!

unseasonal rain crop damage in Phaltan Maharashtra: रब्बी पिके व फळबागांवर अवकाळी पावसाचा कहरा; गहू, हरभरा, कांदा, ज्वारीसह आंबा-डाळिंब बागायतदार आर्थिक तोट्याच्या भीतीत
Farmers in Panic as Unseasonal Showers Strike at Harvest Time

Farmers in Panic as Unseasonal Showers Strike at Harvest Time

sakal

Updated on

-मनोज पवार

दुधेबावी: सध्या शिवारात रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू असताना फलटण पूर्व भागामध्ये तिरकवाडी, सोनवडी, दुधेबावी वडले, नाईकबोमवाडी, मिरढे व अन्य गावामध्ये अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांनी शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गहू, हरभरा, कांदा आणि रब्बी ज्वारी यांसारखी पिके मोठ्या मेहनतीने उभी केली असताना आता ती काढणीच्या अवस्थेत आली आहेत. अनेक शेतकऱ्यांनी काढणी करून पीक खळ्यावर जमा केले आहे, मात्र या अचानक आलेल्या पावसामुळे त्या उत्पादनावर पाणी फिरण्याची भीती निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com