Vadache Mhasve Tree : अडीच एकरात पसरलाय आशियातील दुसरा सर्वात मोठा वटवृक्ष; 1882 मध्ये ब्रिटिशांनीही घेतलेली नोंद, साताऱ्यातील 'या' महाकाय वडाची गोष्ट माहीत आहे का?

History of the Giant Banyan Tree at Vadache Mhasve : जावळी तालुक्यातील वडाचे म्हसवे येथील आशियातील दुसऱ्या क्रमांकाचा महाकाय वटवृक्ष वटपौर्णिमेनिमित्त हजारो भाविकांना आकर्षित करतो.
Vadache Mhasve giant banyan tree history

Vadache Mhasve giant banyan tree history

esakal

Updated on

कुडाळ (सातारा) : वटपौर्णिमा म्हटली, की सुवासिनींच्या व्रत-पूजेबरोबरच डोळ्यासमोर उभा राहतो तो विशाल वटवृक्ष. जावळी तालुक्यातील ‘वडाचे म्हसवे’ हे गाव अशाच एका महाकाय वटवृक्षामुळे (Asia second largest banyan tree Maharashtra) जगभर ओळखले जाते. श्रद्धा, इतिहास, पर्यावरण आणि जैवविविधतेचा अनोखा संगम असलेल्या या वृक्षाच्या दर्शनासाठी वटपौर्णिमेनिमित्त हजारो महिला, पर्यटक, छायाचित्रकार आणि निसर्गप्रेमी येथे दाखल होतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com