

Tourists trekking towards Vasota Fort in the Koyna Wildlife Sanctuary, which will remain closed on December 31 as per Forest Department orders for security and wildlife protection
esakal
दुर्गप्रेमी, ट्रेकर्ससह पर्यटकांचा आनंद द्विगुणित करणाऱ्या वासोटा किल्ल्यासह कोयना जलाशयाच्या परिसरातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रातील पर्यटनास एकतीस डिसेंबर रोजी बंदी घालण्यात आली असल्याची माहिती सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील बामणोली वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी विजय बाठे यांनी दिली.