Satara News : वेखंडवाडी झाली आता संभाजीनगर; जिल्‍हाधिकारी कार्यालयाचे शिक्‍कामोर्तब

केंद्र व राज्य सरकारच्या अधिसूचनेनंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने यावर अंतिम हात फिरवल्‍याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असून, केलेल्‍या धडपडीचे चीज झाल्याच्या भावना व्यक्त होत आहेत.
District Collectors office
District Collectors officeSakal
Updated on

तारळे : तारळे विभागातील वेखंडवाडी या गावाचे नाव आता संभाजीनगर असे झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने नुकतेच यावर शिक्‍कामोर्तब करून तसे पत्र सर्व शासकीय कार्यालयांना दिले आहे. गेली अनेक वर्षे येथील कारभारी व ग्रामस्थांची अखंड धडपड चालली होती. त्यांच्या प्रयत्नाला अंतिमतः यश मिळाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com