Mahabaleshwar Water Shortage : महाबळेश्वर-पाचगणीवर मोठं संकट! 'वेण्णा लेक'ने गाठला तळ; केवळ 50 ते 52 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक, पाऊस लांबल्यास काय होणार?

Venna Lake Water Storage Drops to Critical Level : महाबळेश्वर आणि पाचगणीला पाणीपुरवठा करणाऱ्या वेण्णा लेकमधील पाणीसाठा धोकादायक पातळीवर पोहोचला असून पाणीटंचाईची चिंता वाढली आहे.
Venna Lake water level update in Mahabaleshwar

Venna Lake water level update in Mahabaleshwar

esakal

Updated on

पाचगणी : महाबळेश्वर आणि पाचगणी या जागतिक पर्यटन स्थळांसह परिसरातील सुमारे २५ गावांची तहान भागवणाऱ्या वेण्णा लेकच्या पाण्याची पातळी कमालीची खालावली (Venna Lake water shortage latest update) आहे. ५६ दशलक्ष घनफूट साठवण क्षमता असलेल्या या धरणात आता केवळ १० दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. हा साठा जेमतेम ५० ते ५२ दिवस पुरेल, असा अंदाज महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रा) अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Mahabaleshwar rainfall impact on Koyna Dam
Best places to visit in Shirala during monsoon
Latest Koyna Dam storage update
Panchgani Witnesses Tourist Rush as Rain Transforms Hill Station into a Green Paradise
Marathi News Esakal
www.esakal.com