Mahabaleshwar Lashed by Heavy Rains: सुदैवाने कोणत्याही स्वरूपाची जीवित हानी झाली नाही. आज सकाळी महसूल विभागाच्या वतीने या नुकसानीचा पंचनामा केला असून, यामध्ये अंदाजे १० लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Heavy rain havoc in Mahabaleshwar: School slab collapses in Bhilar, villagers rush in panic.Sakal
भिलार: मागील चार दिवसांपासून महाबळेश्वर तालुक्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसानी घडत आहेत. त्यात आज भिलार येथील जिल्हा परिषद शाळेचा स्लॅब भिंत कोसळली. सुदैवानाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.