Pune Bengaluru Highway: पुणे-बंगळूर महामार्गावर मृत्यूचा धोका वाढला; विरमाडे फाट्यावर अपघातांची मालिका, ग्रामस्थ संतप्त

Pune Bengaluru highway village crossing turns deadly for locals: विरमाडे फाट्यावर सुरक्षित भुयारी मार्ग, पर्यायी रस्ता व वाहतूक नियंत्रणाचा अभाव; सहापदरीकरणातील त्रुटींमुळे ग्रामस्थांना रोज मृत्यूचा खेळ ओलांडत प्रवास
Virmade Fata on Pune-Bengaluru Highway Becomes Accident-Prone Zone

Virmade Fata on Pune-Bengaluru Highway Becomes Accident-Prone Zone

sakal

Updated on

-प्रशांत गुजर

आनेवाडी : पुणे-बंगळूर महामार्गावरील आनेवाडी टोल नाक्यालगतच्या विरमाडे फाट्यावर रस्ता ओलांडणे ग्रामस्थांसाठी अत्यंत धोकादायक बनले आहे. पर्यायी सुरक्षित मार्गाचा अभाव, अपुरा भुयारी मार्ग आणि भरधाव वेगाने धावणारी वाहनांमुळे येथे अपघातांची मालिका सुरूच असून, गेल्या एका महिन्यात तीन स्थानिकांचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com