Wai Tree Transplantation: कुऱ्हाड थांबली, वृक्षांना मिळाले नवजीवन! वाईत ४० वर्षे जुन्या १९ वृक्षांचे पुनर्रोपण यशस्वी

Wai Saves 19 Old Trees Through Successful Transplantation: विकासकामांसाठी वृक्षतोडीऐवजी तांत्रिक पुनर्रोपणाचा पर्याय; ४० वर्षे जुन्या झाडांना वाचवून पर्यावरण संवर्धनाची नवी दिशा
Wai Development Project Saves 19 Mature Trees Through Technical Transplantation With 16 Trees Showing Fresh Growth

Wai Development Project Saves 19 Mature Trees Through Technical Transplantation With 16 Trees Showing Fresh Growth

sakal

Updated on

व्याहळी: विकासकामासाठी वृक्षतोड न करता जुन्या वृक्षांचे तांत्रिक पद्धतीने पुनर्रोपण करून त्यांना नवजीवन देण्याचा अभिनव उपक्रम वाई येथे राबविण्यात आला. वाईच्या सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अभियंता प्रशांत माने यांच्या पुढाकाराने सुमारे ४० वर्षे जुन्या १९ वृक्षांचे वाई- पाचवड रस्त्यालगत यशस्वी पुनर्रोपण करण्यात आले. या उपक्रमातून अभियंता माने यांनी पर्यावरण संवर्धनाची बांधिलकीही जपली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com