Pandharpur Wari: सातारा जिल्ह्यातून निघाली वारी; आता समीप ती पंढरी, माउलींना भक्तिभावाने निरोप, बरडचा पाहुणचार स्वीकारत सोलापूर जिल्ह्यात प्रवेश

Ashadhi Wari latest updates from Satara: संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याला साताऱ्याचा भावनिक निरोप; ‘माउली माउली’च्या जयघोषात लाखो वारकऱ्यांसह सोलापूर जिल्ह्यात प्रवेश
Thousands of Warkaris Move Closer to Pandharpur as Palkhi Exits Satara District

Thousands of Warkaris Move Closer to Pandharpur as Palkhi Exits Satara District

sakal

Updated on

मनोज पवार

दुधेबावी : संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याबरोबर असलेल्या लाखो वैष्णवांनी सातारा जिल्ह्यातील चार दिवसांचा पाहुणचार स्वीकारून आज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. बरड पालखी तळावर ‘माउली माउली’चा गगनभेदी जयघोष करत ढगाळ वातावरणात, सातारा जिल्हावासीयांनी ‘ज्ञानियाचा राजा’ माउलींना भक्तिभावाने निरोप दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com