Satara Shahupuri Water: साताऱ्यातील शाहूपुरीत पाणी-विजेचा लपंडाव सुरूच; बुधवार ठरतोय त्रासाचा, ‘कण्हेर’मधील गळतीने पुरवठा पुन्हा खंडित!

civic problems faced by residents in Shahupuri: कण्हेर योजनेच्या गळतीमुळे शाहूपुरीत बुधवारीही नळ कोरडे; दोन दिवसांचा साठा संपताच नागरिक पाणी-वीज टंचाईने हैराण
Recurring Water Cuts Hit Shahupuri; Electricity Issues Add to Misery

Recurring Water Cuts Hit Shahupuri; Electricity Issues Add to Misery

sakal

Updated on

सातारा: कण्‍हेर योजनेच्‍या वाहिनीला गळती लागल्‍याने पुन्‍हा एकदा शाहूपुरी आणि परिसरातील पाणीपुरवठा खंडीत झाला. खंडित पाणीपुरवठ्यामुळे आज नागरिकांना अधिकचा त्रास सहन करावा लागला. पाण्‍याचा त्रास सहन करत असतानाच वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले. मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहात असल्‍याने शाहूपुरीवासियाची बुधवारच्या पाणीपुरवठ्यावर संपूर्ण भिस्‍त असते. मात्र, कोणत्‍या ना कोणत्‍या, कारणाने येथील पाणीपुरवठा बुधवारी खंडित होत असल्‍याने बुधवार शाहूपुरीकरांना त्रासदायक ठरत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com