Maan Taluka : माण तालुक्यात पाणी टंचाईच्या झळा, नऊ टँकरद्वारे सात गावे व ७३ वाड्यांना
पाणी
मागील काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने माण तालुक्यात सात गावे व ७३ वाड्यांना प्रशासनाकडून नऊ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही माण तालुक्यात टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत.
Nine tankers are working tirelessly to deliver water to the drought-stricken villages and wadis in Maan Taluka, Maharashtra."Sakal
सातारा : मागील काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने माण तालुक्यात सात गावे व ७३ वाड्यांना प्रशासनाकडून नऊ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही माण तालुक्यात टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत.