Drought Situation: ऐंशीतील भिकूबाबांचा पाण्यासाठी आजही संघर्ष; हातपंपावरची कसरत गेली आयुष्याला; उत्तर माणची जनता पाण्याच्या प्रतीक्षेत!

Drinking water shortage affecting elderly villagers: भिकूबाबांचा पाण्यासाठी संघर्ष: उत्तर माणच्या जनतेची प्रतीक्षा कधी संपणार?
Elderly Man’s Daily Fight for Water Highlights Crisis in North Maan

Elderly Man’s Daily Fight for Water Highlights Crisis in North Maan

sakal

Updated on

-विशाल गुंजवटे

बिजवडी : डोक्यावर पांढरी टोपी... साधं राहणीमान अन्‌ चेहऱ्यावर अनुभवाच्या सुकलेल्या रेषा अशा ८० वर्षीय भिकू आजोबांना या वयात विश्रांतीची गरज आहे. मात्र, वर्षानुवर्षांची पाणीटंचाई अन्‌ नशिबाच्या चक्रात अडकलेल्या पांगरी (ता. माण) येथील भिकूबाबांना आजही पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. हातपंपावर थकलेल्या हातांनी तो जड दांडा खाली-वर करताना त्यांच्या अंगातील सर्व शक्ती एकवटावी लागते. एक हंडा भरण्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागते. सायकलवर पाण्याचे हंडे बांधून कच्च्या रस्त्याने घरापर्यंत पाणी नेणे म्हणजे त्यांच्यासाठी रोजची ‘अग्निपरीक्षाच’ ठरत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Nashik district water tanker supply villages list
Latur News
Over 125 Villages in Satara Show Signs of Water Scarcity, Officials Prepare
Recurring Water Cuts Hit Shahupuri; Electricity Issues Add to Misery
Marathi News Esakal
www.esakal.com