Jaykumar Gore: मतांबाबत हिशोब करण्यात आम्ही पक्के: मंत्री जयकुमार गोरे; अनेकांच्या मनात एक, ओठात एक; पण ते शक्य झाले नाही

Jaykumar Gore hints at internal political differences in alliance: धैर्यशील कदम यांच्या विजयामागील मतांचे गणित, महायुतीतील अंतर्गत मतभेद आणि ‘मनात एक, ओठात एक’ अशा नेत्यांवर जयकुमार गोरे यांचा अप्रत्यक्ष टोला
After MLC Victory, Jaykumar Gore Targets Hidden Political Moves Within Alliance

After MLC Victory, Jaykumar Gore Targets Hidden Political Moves Within Alliance

sakal

Updated on

कऱ्हाड: धैर्यशील कदम यांना किती मते पडायला पाहिजे होती, कोणी मते दिली नाहीत, काय घडले? याचा आम्ही नक्कीच हिशोब करू. हिशोब करण्यात आम्ही पक्के आहोत. या निवडणुकीसंदर्भात अनेकांची गणिते वेगवेगळी होते. अनेकांच्या मनात एक, ओठात एक आणि करणीत वेगळे होते. मात्र, ते कोणाला शक्य झाले नाही. पालकमंत्री शंभूराज देसाई, मंत्री मकरंद पाटील यांनी काय केले ते देवाला माहिती? मात्र, महायुती म्हणून आम्ही एकत्र येतो, असा टोला ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी आज येथे लगावला.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com