Success Story: वीरपत्नीची जिद्द ठरली प्रेरणादायी! दोन मुलांची जबाबदारी सांभाळत सोनल सोनावणेंची ITBP मध्ये निवड; पतीच्या स्मृतींना देशसेवेची सलामी..

Martyr's wife joins Indo Tibetan Border Police: पतीच्या अकाली निधनानंतर दोन मुलांची जबाबदारी सांभाळत सोनल सोनावणे यांची ITBP मध्ये दमदार निवड; जिद्द, चिकाटी आणि देशसेवेच्या प्रेरणेने विरमाडेचे नाव देशभर उज्ज्वल
From Personal Loss to National Service: Sonal Sonawane Selected for ITBP

From Personal Loss to National Service: Sonal Sonawane Selected for ITBP

sakal

Updated on

-प्रशांत गुजर

आनेवाडी : संकट कितीही मोठे असले, तरी जिद्द, चिकाटी आणि देशसेवेची प्रेरणा असेल, तर यश निश्चित मिळते, याचे प्रेरणादायी उदाहरण विरमाडे (ता. वाई) येथील वीरपत्नी सोनल विजय सोनावणे यांनी घालून दिले आहे. पतीच्या अकाली निधनाचे दु:ख मनात ठेवत न बसता त्यांनी धैर्याने परिस्थितीचा सामना केला आणि अखेर इंडो-तिबेट पोलिस दलामध्ये निवड मिळवून आपल्या कुटुंबासह विरमाडेचे नाव उंचावले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Irfan Sheikh Success Story From Farmer Family To Second Government Job After Repeated Failures In Competitive Exams
Sonal Dinusha three centuries against India
Ashok Shirsat MPSC Success
MPSC success story Gayatri Deshmukh
Marathi News Esakal
www.esakal.com