

Election campaigning intensifies in Vathar Nimbalkar amid a high-stakes triangular political battle.
Sakal
-अमोल पवार
राजाळे: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, फलटण तालुक्यातील नव्याने तयार झालेल्या वाठार निंबाळकर जिल्हा परिषद गटात राजकीय वातावरण आक्रमक झाले आहे.