महिलेच्या डोक्यावर मार लागला आहे. त्यामुळे हा घातपात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
खंडाळा : पुणे- सातारा महामार्गावरील (Pune-Satara Highway) खंबाटकी घाटात (Khambatki Ghat) सातारा बाजूकडे जाणाऱ्या रस्त्याकडेच्या खोल दरीत एका अज्ञात महिलेचा मृतदेह (Woman Deadbody) आढळून आला आहे.