Satara Accident: शाळेची भिंत कोसळून ओझरेत महिलेचा मृत्यू; तिसऱ्या मजल्यावर सिमेंटचा पेव्हर ब्लॉकचा तुटला अन् नेमकं काय घडलं!

Ozare school accident third floor cement block fatal incident : जावळीतील ओझरे गावात जिल्हा परिषदेच्या शाळेची तिसऱ्या मजल्यावरील पेव्हर ब्लॉकची भिंत कोसळून ६२ वर्षीय महिलेचा मृत्यू; वादळी वाऱ्यामुळे दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती
Safety Lapses Suspected After Deadly School Structure Incident in Ozare

Safety Lapses Suspected After Deadly School Structure Incident in Ozare

sakal

Updated on

कास: ओझरे (ता. जावळी) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची तिसऱ्या मजल्यावरील भिंत कोसळून विटांखाली सापडल्याने आज सायंकाळी पाचच्या सुमारास महिलेचा मृत्यू झाला. शांताबाई बाबूराव लकडे (वय ६२) असे मृत महिलेचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com